मुख्यमंत्री शिंदे यांची राज्यपालांनी केली स्तुती; म्हणाले, “सीएम छाए जा रहे हैं, साथ ही....”!
मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. ‘मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांना अवघे काही दिवसच झाले आहेत, पण काही दिवसांतच ते प्रसिद्ध झालेत. मुख्यमंत्र्यांनी अवघ्या दिवसांतच आपली छाप पाडली’ असे राज्यपाल कोश्यारी यांनी वक्तव्य केले.कोश्यारी म्हणाले, ‘सीएम छाए जा रहे हैं, साथ ही बादल भी छायें जा रहै हे’ असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आणि सभागृहात टाळ्यांचा एकच गडगडाट झाला. दरम्यान,  भारत जैन महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.तसेच,  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यपालांनी भरभरुन स्तुती करत उपस्थितांची मने जिंकली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured