Type Here to Get Search Results !

आज ‘येथे’ अजित पवार यांचा जनता दरबार!




बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीत आहेत. अजित पवार यांनी बारामतीतील विकास कामांची पाहणी केली. तीन हत्ती चौकातील सिटी सेंट्रल चौकाच्या कामाची पाहणी केली.तसेच, कामाबाबत अधिकारी वर्गाला त्यांनी सूचना दिल्या आहेत.



दरम्यान, विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांचा जनता दरबार होत आहे. या जनता दरबारात अजितदादांना भेटण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. आपल्या समस्या सांगण्यासाठी बारामती तालुक्यातील विविध गावातून लोक आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies