Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! याकूब कबर प्रकरणाची चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश!

 


मुंबई: राज्याच नव्याने सुरु झालेल्या दशहतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या वादाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या कबर प्रकरणी उपमुख्यमंत्री कार्यालयाने आता चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. 


दरम्यान, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. याच प्रकणावरुन राज्यातील सत्ताधारी भाजपने शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेने देखील भाजपवर आरोप केले आहेत. त्यामुळे  आता उपमख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने याकूबच्या मेमनच्या कबर प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies