Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांना आज जामीन मिळणार?



मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय राऊत असल्याचा ईडीचा आरोप आहे. 



दरम्यान, या सगळ्या प्रकारावर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies