Type Here to Get Search Results !

JEE-Advance चा निकाल जाहीर; 'असा' पहा निकाल!नवी दिल्ली:  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे तर्फे आज संयुक्त प्रवेश परीक्षाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.

निकाल असा पहा निकाल!

सर्व प्रथम, JEE Advanced च्या अधिकृत साईटला भेट द्या jeeadv.ac.in.

यानंतर, होम पेजवर उपलब्ध JEE Advanced 2022 Result वर क्लिक करा.

नंतर उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा

उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies