Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे, अमेरिकेत PM नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींविरोधात गुन्हा दाखल!



वॉशिंग्टन: अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावले आहेत.



दरम्यान, डॉक्टरांनी आरोप केला की, पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह इतर लोक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण करत आहेत. तसेच, राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअरच्या वापरासह भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोपही डॉक्टराने केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले होते. भारतात हे समन्स 4 ऑगस्टला पाठवण्यात आले. 



दरम्यान, कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने हा गुन्हा दाखल करण्याचा कारवाना केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies