Type Here to Get Search Results !

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल: जाणून घ्या उमेदवारांची नावे!



मुंबई: शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे. 3 नोव्हेंबरला या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.



दरम्यान, या निवडणुकीतील उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे:

मुरजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निखिलकुमार ठक्कर (अपक्ष)

चंद्रकांत मोटे (अपक्ष)

संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया)

मनोज नायक (राईट टू रिकॉल)

अर्जुन मुरडकर (अपक्ष)

आकाश नायक (भारत जनाधार पार्टी)

मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी)

चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना)

राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना)

संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निकोलस अलोदा (अपक्ष)

साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी)

श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी)

अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष)

बाळा विनायक (आपली अपनी पार्टी)

वाहिद खान (अपक्ष)

निर्मल नागबतूला (अपक्ष)

राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना)

मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष)

नीना गणपत खेडेकर (अपक्ष)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies