Type Here to Get Search Results !

भाजप अंधेरी पोटनिवडणूक लढणार नाही? ठाकरे विरुद्ध शिंदे थेट सामना?




मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. तर भाजप अंधेरी पोटनिवडणूक लढणार नसल्याची माहिती समोर येत आहे.



त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गट थेट समोरासमोर येणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजप या निवडणुकीत आपला उमेदवार मागे घेत शिंदे गटाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies