Type Here to Get Search Results !

“शिंदे गटाची ढाल तलवार म्हणजे भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार”!



अमरावती: अमरावतीच्या राजकमल चौकात दानवे यांचे नेतृत्वात ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह पेटवत रणशिंग देखील फुंकल. त्यानंतर जय भारत मंगल कार्यालयात ठाकरे गटाचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.



“शिंदे गटाला ढाल तलवार हे भारतीय जनता पार्टीचे ढाल आणि गद्दारीची तलवार शिंदे गटाच्या निशाणीवर आहे, तर आम्हाला मिळालेलं चिन्ह हे क्रांतीची मशाल आहे. या मशालीत पडणाऱ्या ठिणगीमध्ये विरोधक भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही असे दानवे यावेळी म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies