Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांविरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी सुषमा अंधारे, भास्कर जाधवांसह ७ जणांवर गुन्हा दाखल!



ठाणे: ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे 9 ऑक्टोंबरला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या दरम्यान उपस्थित ठाकरे गटाचे वक्ते आणि आयोजकांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.



दरम्यान, गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये खासदार विनायक राऊत, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, राजन विचारे, सचिन चव्हाण अणि अनिता बिरजे आयोजक मधुकर देशमुख यांचा समावेश आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies