Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष: जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!आटपाडी: आज 12 ऑक्टोबर असून आज भारताचे स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि प्रख्यात समाजवादी राजकारणी डॉ. राम मनोहर लोहिया यांची पुण्यतिथी आहे.याव्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत ते या माध्यमातून जाणून घेऊयात. 1492: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. मात्र आपण भारतात पोहोचलो आहोत, असा त्याचा समज झाला.


1922: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म.


1967:  डॉ. राम मनोहर लोहिया यांची पुण्यतिथी.


1993: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.


1999: संयुक्त राष्ट्र लोकसंख्या अहवालाच्या अंदाजानुसार, आजच्याच दिवशी जगाची लोकसंख्या सहा अब्ज इतकी झाली.


2002 : दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमध्येदोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 202 जण ठार, तर 300 जण जखमी झाले.


12 ऑक्टोबर 2002 मध्ये बाली येथील दोन नाइटक्लबमध्ये दहशतवादी हल्लात 202 लोक मारले गेले. ज्यात बहुतेक परदेशी पर्यटक होते. तसेच इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथेही बॉम्बस्फोट घडले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies