Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ चिन्ह!
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला 'ढाल-तलवार'  चिन्ह देण्यात आले आहे. ढाल-तलवार चिन्ह मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान, शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह पाठवले होते. यात १) तळपता सुर्य २) ढाल-तलवार आणि ३) पिंपळाचं झाड हे तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठवले होते. या तीन पर्यायांपैकी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies