Type Here to Get Search Results !

“.....म्हणून धनुष्यबाण चिन्हाबाबत तातडीने सुनावणी घेण्यास ठाकरेंचा विरोध!



मुंबई : आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत तातडीने सुनावणी घेण्यास विरोध दर्शविला आहे. जो पर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तो पर्यंत सुनावणी घेऊ नये, कागदपत्रांसाठी ४ आठवडे लागणार असल्याची विनंती ठाकरे गटाकडून केली जाणार आहे. ठाकरे गटाकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर केले जाणार आहे.  


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना याबाबतचं पत्र पाठवलं होतं.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies