Type Here to Get Search Results !

बनपुरी ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये बनपुरी ग्रामपंचायतसाठी ८२.८१ टक्के मतदान झाले होते. तर दिनांक ०६ रोजी मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान.


थेट सरपंच

देशमुख दीपक बापुसो १०८२, यमगर राजेंद्र लक्ष्मण ८७०, यमगर संजय बिरा ९८३, सोन्नुर बापुसो मारुती २७, नोटा ०३ विजयी- देशमुख दीपक बापुसो


प्रभाग क्रमांक ०१ 

पुकळे नवनाथ रावसाहेब ३५३, मंडले दीपक संदीपान ३२३, यमगर दिनेश पांडुरंग २२०, नोटा ०२ विजयी- पुकळे नवनाथ रावसाहेब

पुकळे मनिषा जयंत २७३, यमगर आळंदा लक्ष्मण ३३५, यमगर सुरवंता शामराव २८९, नोटा ०२ विजयी- यमगर आळंदा लक्ष्मण

पुकळे अनुसया श्रीरंग ५७९, मंडले मनीषा अमोल ३०५, नोटा १५ विजयी- पुकळे अनुसया श्रीरंग ५७९


प्रभाग क्रमांक ०२ 

कल्याणकर सचिन मल्हारी ३२५, खाडे दादासाहेब उत्तम २९६,  वायदंडे खंडू रामचंद्र १९५, नोटा ०८ विजयी- कल्याणकर सचिन मल्हारी

घुटूगडे विजय सर्जेराव ३३०, पावणे समाधान भारत २२७, बुरंगले श्रीराम मधुकर २५६, नोटा ११ विजयी- घुटूगडे विजय सर्जेराव

पावणे शांताबाई जयवंत ४४, पुकळे मालन रामचंद्र २६८, पुकळे रतन दिलीप २४७, बंडगर दिपाली सचिन २६०, नोटा ०५ विजयी- पुकळे मालन रामचंद्र


प्रभाग कमांक ०३ 

यमगर नाथासो अर्जुन १०६, सोन्नुर शरद बापुसो २५०, हेगडे प्रकाश काशिनाथ २६६, नोटा-०० विजयी- हेगडे प्रकाश काशिनाथ

वाघमारे शारदा बापू २४०, वायदंडे कुसुम राजाराम २४६, वायदंडे सखूबाई पोपट १२८, नोटा ०८ विजयी- वायदंडे कुसुम राजाराम


प्रभाग क्रमांक ०४

काळे सुरेश शिवाजी २२५, बुरुंगले नानासो भिकू २००, बंडगर बिरा नाना १९१, नोटा ०४ विजयी- काळे सुरेश शिवाजी

चौगुले पल्लवी सागर २३४, चौगुले माया श्रीमंत २१८, यमगर अंजना सर्जेराव १६०, यमगर राधा आप्पा १७५, यमगर सरूबाई संदिपान २२९, यमगर साउबाई काका १८, यमगर सुमन नामदेव २०२, नोटा ०३,०१ विजयी – चौगुले पल्लवी सागर, यमगर सरूबाई संदिपान


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies