Type Here to Get Search Results !

अंगावर पोलीस वर्दी न घालता तक्रार घेणं पोलिसांना पडलं चांगलच महागात; व्हिडीओ पहा...



लखनौ :  उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे, पुन्हा एकदा खाकी वर्दीला डाग लावण्याचं काम घडलंय. येथील एका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी चक्क बनियान आणि लुंगी परिधान करुन कार्यालयात बसला आहे. 


कौशंबी येथील या पोलीस अधिकाऱ्याची वर्तणूक कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियातून या महाशयांना ट्रोल केलं जात आहे. 


विशेष म्हणजे पोलीस अधिक्षकांनीही या व्हिडिओची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली. कोखराज तालुक्यातील सिंघिया पोलीस ठाण्यातील हा प्रकार असल्याचे उघडकीस आले.

 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies