Type Here to Get Search Results !

करगणी ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये करगणी ग्रामपंचायतसाठी ८१.८१ टक्के मतदान झाले होते. तर दिनांक ०६ रोजी मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान.


थेट सरपंच

पाटील दिपाली दत्तात्रय २७६८, व्हनमाने सुरेखा तात्यासो २९८०, सरगर कल्पना अशोक २५१, सरगर सुहास विद्या ४९९, नोटा ०७ विजयी- व्हनमाने सुरेखा तात्यासो 


प्रभाग क्रमांक ०१ 

खिलारी विशाल पांडुरंग ३०८, खिलारी साहेबराव ज्ञानू ३२५, दबडे सुरेश विष्णू ०९, पाटील प्राशिल आकाराम २०९, नोटा ०२ विजयी-खिलारी साहेबराव ज्ञानू 

कांबळे विभूती विद्याधर ३४७, लांडगे उज्वला रमेश २८६, साबळे निकिता नामदेव २११, नोटा ०९ विजयी- कांबळे विभूती विद्याधर


प्रभाग क्रमांक ०२ 

काळे दादासो आण्णा ५७८, पुकळे संजय शिवाजी २३४, व्हनमाने भीमराव आप्पा ३६, सरगर तात्यासो दाजी ५१२, नोटा ०४ विजयी- काळे दादासो आण्णा 

खिलारी दिपाली कपिल ६४२, सरगर उज्वला नाथा ६७५, सरगर शालन बाळकृष्ण ४४, नोटा ०३ विजयी-सरगर उज्वला नाथा 

खिलारी राणी दादासाहेब ७९, मंडले रंजना शिवाजी ६३३, मंडले वनिता भरत ६४६, नोटा ०६ विजयी- मंडले वनिता भरत


प्रभाग क्रमांक ०३ 

सरगर अशोक कोंडीबा ४६०, सरगर रमेश महादेव ३६६, सरगर सोमनाथ श्रीरंग २९२, नोटा ०३ विजयी-सरगर अशोक कोंडीबा 

जगदाळे पोपट केसू ३६९, सरगर आण्णा रामचंद्र ४११, सरगर विकास दशरथ ३३६, नोटा ०५ विजयी- सरगर आण्णा रामचंद्र

करांडे कलाबाई लक्ष्मण ३०२, जगदाळे वर्षाराणी विकास ३७९, पाटील शोभा कोंडीबा ४३० नोटा १० विजयी- पाटील शोभा कोंडीबा


प्रभाग क्रमांक ०४

जाधव अभिजित भारत ५९६, दबडे संतोष विठ्ठल ३११, महेश श्रीरंग सरगर ४७, सरगर राजकुमार महादेव १४, नोटा ०२ विजयी- जाधव अभिजित भारत

करांडे शालन बाळू ३५४, माने सारिका शामराव ५७३, सरगर काजल सचिन ४१, नोटा-०२ विजयी- माने सारिका शामराव

कांबळे नंदा विठ्ठल ३९, कांबळे रूपाली शंकर ५३७, लांडगे पद्मिनी धोंडीराम ३८५, नोटा ०९ विजयी- कांबळे रूपाली शंकर


प्रभाग क्रमांक ०५

इनामदार मुद्दसर दिलावर ५३२, पवार विक्रम श्रीकांत २०, मुल्ला जब्बार हमजेखान ५२२, नोटा-११ विजयी- इनामदार मुद्दसर दिलावर

जमादार बिल्किस अस्लम ४५१, पठाण मदिना बरकत ११९, पाटील योगिता भारत ४३२, पांढरे प्रियंका आण्णा ४८२, पिंजारी वर्षाराणी सत्यवान ९३, सरगर राणी विजय ५८३, नोटा ०७ नोटा ०३, विजयी- सरगर राणी विजय, पांढरे प्रियंका आण्णा


प्रभाग क्रमांक ०६

लांडगे सुरेश विठोबा ४११, सवने रोहन मुकेश ९१, सवने सत्यशील दामोदर ६०३, नोटा ०७ विजयी-सवने सत्यशील दामोदर 

खरात नितीन  भीमराव ५८८, जानकर दत्तात्रय हणमंत ४४८, बंडगर उमेश आबासो ७०, नोटा ०० विजयी- खरात नितीन  भीमराव

कुंभार शालन रामचंद्र ७१, खिलारी कल्पना साहेबराव ३४, बंडगर नंदाबाई विलास ४७९, सरगर उमाबाई रावसो ५१७, नोटा ११ विजयी सरगर उमाबाई रावसो




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies