Type Here to Get Search Results !

टीम इंडियासोबत एक लाखाहून अधिक प्रेक्षकांनी गायले राष्ट्रगीत ; video पहाच एकदा



ICC World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना संपला. यामध्ये  ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. यामुळे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक पटकाविला.


हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षक उपस्थित होते. सामना सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. त्यात भारतीय प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा प्रेक्षक पूर्ण उत्साहाने राष्ट्रगीत गाताना दिसले.


स्टेडियममध्ये ज्या प्रकारे ‘जन गण मन’चा आवाज घुमत होता. ते दृश्य खरोखरच ऐतिहासिक होते. त्याचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे; जो पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. 


टीम इंडियासोबत एक लाखाहून अधिक प्रेक्षकांनी गायलेल्या राष्ट्रगीताचा  video पाहण्यासाठी क्लिक करा.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies