Type Here to Get Search Results !

मासाळवाडी ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी काल दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये मासाळवाडी ग्रामपंचायतसाठी ८४.९२ टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणी मध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी 


थेट सरपंचपद उमेदवार

तळे सागर महादेव ३२६, मासाळ रावसाहेब मारुती ४९२ विजयी मासाळ रावसाहेब मारुती 


प्रभाग ०१ 

दाईंगडे अतुल उत्तम २०६, दाईंगडे बिरुदेव महादेव १४१ विजयी दाईंगडे अतुल उत्तम

डांगे राणी नितीन 200, पुकळे इंदुबाई आबासो १५३, पुकळे इंदुबाई यशवंत १५३, पुजारी स्वप्नाली राजाराम १८२, नोटा ०४, नोटा ०२ विजयी डांगे राणी नितीन, पुजारी स्वप्नाली राजाराम 


प्रभाग ०२ 

राक्षे राहुल अरविंद १६३, सरगर लहू पोपट ८९, विजयी राक्षे राहुल अरविंद 

तळे लक्ष्मी किरण १६३, तळे सखुबाई आण्णा ८३ नोटा ०१ विजयी तळे लक्ष्मी किरण 


प्रभाग ०३ 

तळे शिवाजी मारुती १४७, मासाळ सर्जेराव रामचंद्र ७० विजयी तळे शिवाजी मारुती 

तळे नकुसा दादासो ७७, मासाळ इंदूबाई बजीरंग १३९ विजयी मासाळ इंदुबाई बजीरंग 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies