Type Here to Get Search Results !

पिंपरी खुर्द ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी काल दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये पिंपरी खुर्द ग्रामपंचायतसाठी ८४.९२ टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणी मध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान.


थेट सरपंचपद उमेदवार

कदम अमोल चंद्रकांत २२०, मंडले आण्णा आप्पा ५७१, मंडले नितीन अंकुश ६२५ नोटा ०४ विजयी- मंडले नितीश अंकुश


प्रभाग क्रमांक ०१ 

जाधव आशिष आबासाहेब २८६, जाधव तानाजी शिवाजी ३२५, विजयी जाधव तानाजी शिवाजी 

कदम अश्विनी संजय ३५३, जाधव रंजना अंकुश २५८, बाबर कविता गोरख २५१, सीमा शहाजी जाधव ३५३, नोटा ०९, नोटा ०९, विजयी कदम अश्विनी शिवाजी, सीमा शहाजी जाधव 


प्रभाग क्रमांक ०२ 

कदम अनिल तातोबा २०४, कदम राजाक्का ब्रह्मदेव १७१, नोटा ०१ विजयी कदम अनिल तातोबा

जावीर सोनाली आबासो १४३, रूपटक्के सुभद्रा रावसो २२६, सीमा शहाजी जाधव ०७, विजयी रूपटक्के सुभद्रा रावसो 


प्रभाग क्रमांक ०३ 

नागणे मच्छिंद्र मारुती १८१, पाटील नितीन माणिकराव, २४७, विजयी पाटील नितीन माणिकराव 

काटे विजय पल्लवी २१४, सावंत प्रतिभा विवेक २१५, नोटा ०१, विजयी सावंत प्रतिभा विवेक 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies