Type Here to Get Search Results !

अजब! आतापर्यंत तुम्ही खूप बाथरूम पहिले असतील पण या व्हिडीओ मधील बाथरूम पाहून तुम्हीही हैराण व्हाल...

 


जगभरात वेगवेगळ्या गोष्टींच्या शौकीन लोकांची कमतरता नाही. त्यासाठी ते कितीही पैसे खर्च करतात. काही लोकांना लक्झरी लाइफस्टाईल आवडते तर कुणाला साधी. पण काही लोक फारच अजब गोष्टींचे शौकीन असतात.

 

अशाच एक व्यक्तीच्या अजब टॉयलेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की, टॉयलेटमध्ये अशा गोष्टी कोण ठेवतं भौ? असं वाटत आहे की, ही व्यक्ती लिव्हिंग रूम आणि टॉयलेटमधील फरक विसरली आहे.


Netizeniseng नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यात तुम्ही या अजब टॉयलेटचा नजारा बघू शकता. इथे टॉयलेट सीट आणि बकेट तर ठीक आहे. 


पण इथे मागे सुंदर पेंटिंग टांगलेली आहे. इतकंच नाही तर या टॉयलेटमध्ये एक होम थिएटर, लायटिंगही लावली आहे. इतकंच नाही तर भींतीवर एक घड्याळही लावलं आहे. सोबतच एक फॅनही लावला आहे. जे फारच अजब वाटत आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies