Type Here to Get Search Results !

विराट कोहलीचे शतक ; सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी



आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७ व्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी निर्णय घेतला होता. विराट कोहलीने या सामन्यात आपले ४९ वनडे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबर केली. विराटने हे शतक ११९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. त्याचबरोबर भारतीय संघाने ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले.


विराट कोहलीने ११९ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४९ वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. 

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies