Type Here to Get Search Results !

चिमुकल्याच्या गाड्या बघून तुम्हीही व्हाल चकित; व्हिडिओ पहाच...

 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला उभा आहे, त्याच्या शेजारी त्याचे वडिल गाडीची पूजा करत आहे. यावेळी चिमुकला हट्ट करतो आणि बाबांच्या हातातील अगरबत्ती स्वत:कडे घेतो. त्यानंतर तो पुढे जातो तर लाईनमध्ये त्याची खेळण्यातील एक एक गाडी लावली आहे. 


तो खऱ्याखुऱ्या गाड्यांसारखच त्याच्या सर्व गाड्यांची पूजा करत आहे. त्याच्याकडे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल असंख्य गाड्या आहेत. यामध्ये सर्वात आधी सायकल मग कार मग जीसेबी, ट्रॅक्टर यासारख्या बऱ्याच गाड्या आहेत. हा चुमुकला त्या सर्व गाड्यांची पूजा करताना दिसत आहे.या चिमुकल्याच्या एवढ्या गाड्या बघून तुम्हीही डोकं धरालं






إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies