या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कावळ्याने हुबेहूब पुस्तकातल्या कथेप्रमाणे तीच युक्ती अंमलात आणली. या व्हिडीओत सुद्धा कावळा पाणी पिण्यासाठी एका छोट्या बादलीत खडे टाकताना दिसतो. त्यामुळे पाण्याची पातळी वर येताना दिसते आणि कावळा चोचीने पाणी पितो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
चतुर कावळ्याची गोष्ट; व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच...
11/27/2023 12:28:00 م
0
Tags