Type Here to Get Search Results !

आटपाडी : व्हायरल व्हिडीओ; भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा

 


सांगली :  सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील भावावरचे हे बंधुप्रेम चर्चेत आले आहे. अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचे नाव आहे तर साहेबराव खिलारे असे उपसरपंच झालेल्या भावाचे नाव आहे. अंकुश हे गलाई व्यावसायिक असून ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात.


 त्यामुळे गावातील शेती-कुटूंबाची जबाबदारी आपले जेष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आलेली.मात्र भाऊ शेती सांभाळत सांभाळत आज गावचा उपसरपंच झाल्याचा आनंदोत्सव मात्र या भावाने मोठया थाटामाटात केले.यामुळे सर्वच जण अचंबित झाले होते.गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या.


 

 

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies