Type Here to Get Search Results !

बालपण : चिमुकल्यांची मातीची खेळभांडी पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे लहानपण; व्हिडिओ पहा...



सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकले खेळभांडे खेळताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपणीचे मित्र मैत्रीणी आणि बालपण आठवू शकते.


बालपण म्हटलं की सर्वांचा आवडता खेळ म्हणजे भातुकलीचा खेळ. भातुकलीच्या खेळामध्ये मातीच्या खेळभांड्यांबरोबर आपल्यापैकी अनेक जण खेळले असेल. या व्हिडीओमध्ये सुद्धा काही लहान मुले भातुकलीचा खेळ खेळताना दिसत आहे.


 व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे लहान मुले आणि मुली मातीच्या भांड्यांबरोबर खेळताना दिसत आहे. संसार थाटल्यानंतर जसे घरात भांडे असतात तसेच छोटी भांडे या व्हिडीओत दिसत आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies