Type Here to Get Search Results !

धक्कादायक घटना: २६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या! पाच दिवसांपूर्वीच झाले होते लग्न



जत : मुचंडी (ता. जत) येथील परसा शिवानंद जालिहाळ (वय २६) याने शिंदी मळा येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.


जत ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. परसा याचे पाचच दिवसांपूर्वी लग्न झाले होते.


मात्र, त्याला लग्न मान्य नव्हते. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी सांगितले. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies