Type Here to Get Search Results !

ट्रक चालकाची उन्हापासून वाचण्यासाठी चक्क चालत्या ट्रकमध्ये आंघोळ



सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक ट्रक चालक ट्रक चालवताना दिसत आहे. सध्या भारतात उन्हाळा सुरू झाला आहे. दुपारची वेळ असून उन्हाचा प्रचंड तडाखा आहे. उष्ण वातावरणापासून बचाव करण्यासाठी ट्रकचालकानं असा जुगाड केलाय की तुम्ही त्याचा विचारही करु शकत नाही.ट्रक चालक उन्हापासून वाचण्यासाठी चक्क चालत्या ट्रकमध्ये आंघोळ करताना दिसत आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies