Type Here to Get Search Results !

अणुऊर्जा विभागात मेगा भरती सुरु ;जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

 


णुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी ही उमेदवारांकडे आहे.


नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. अणुऊर्जा विभागात भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आजच शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी हातातील कामे सोडून लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. अणुऊर्जा विभागातील विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.


अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकते. dae.gov.in या साईटला जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया 24 पदांसाठी पार पडत आहे.


इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. 56 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. यासोबतच उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या जाणार आहेत.


या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 29 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. यासोबतच रेल्वे विभागाकडूनही बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies