Type Here to Get Search Results !

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स ; संजू सॅमसनचा विजयरथ शुभमन गिल रोखणार का?



आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर दोन्ही संघाची लढत होणार आहे.  संजू सॅमसनचा विजयरथ शुभमन गिल रोखणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागले आहे.


💥 राजस्थान रॉयल्सचे संभाव्य शिलेदार :

यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकिटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नांन्द्रे बर्गर, अवेश खान आणि युजवेंद्र चहल


💥 गुजरात टायटन्सचे संभाव्य शिलेदार :

▪️शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विलियमसन, बीआर शरथ (विकेटकीपर), विजय शंकर, दर्शन नाळकंडे, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेंसर जॉनसन आणि नूर अहमद.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies