Type Here to Get Search Results !

बैलाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा



हा व्हिडिओ एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन लोक एका छोट्या दुकानात मोबाईल दुरुस्त करत आहेत. तर एक व्यक्ती काउंटरवर उभी आहे. 


काही काळ सर्व काही सुरळीत राहते, पण अचानक काहीतरी पाहून या लोकांना धक्का बसतो. आत बसलेले दोन्ही तरुण उभे राहतात आणि त्यांना काही समजायच्या आधीच एक मोठा बैल तिथे उडी मारतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies