Type Here to Get Search Results !

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या या शुभ प्रसंगी चाहत्यांना खास मराठीतून शुभेच्छा



हाराष्ट्र राज्य आज आपला 65 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 1 मे 1960 रोजी मराठी भाषिक लोकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. या दिनाचे औचित्य साधत मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 


आता भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या या शुभ प्रसंगी चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने मराठीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, ‘आपली परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगून आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करूया. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!’







 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies