Type Here to Get Search Results !

पुणे येथील गोडाऊन ला भीषण आग



पुण्यात खराडी येथे शिंदे डेरी जवळील गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, आग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


आगीचे मोठे लोट हवेत दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग आणखी रौद्र रूप घेऊ नये यासाठी परिसरातील नागरिक चांगेलच घाबरले आहे.  शिंदे डेरी जवळच हे गोडाऊन असल्याचे सांगितले जात आहे. आगीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies