माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण
इस्लामपूर: रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोना बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून याबाबतची अधिकृत त्यांनी माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र मी आता उत्तम आहे. क्वारंटाईन झालो आहे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’, अशी पोस्ट त्यांनी केलीमाझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र मी आता उत्तम आहे. क्वारंटाईन झालो आहे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज