रोहित पाटील यांना कोरोनाची लागण 

रोहित पाटील यांना कोरोनाची लागण 


रोहित पाटील यांना कोरोनाची लागण 


माणदेश एक्सप्रेस न्यूजसांगली : दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.


 तसेच आर आर पाटील यांचे भाऊ सुरेश पाटील यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.


 रोहित पाटील हे बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक नेते त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करावी, असे आवाहन रोहित पाटील यांनी केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments