भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाची लागण  

भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाची लागण  

 भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाची लागण  

 मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली. ''माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे.

 गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.'', असे राणे ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. सामान्य लोकांबरोबरच अनेक राजकीय नेते, मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  आता नारायण राणे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments