माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या काहीशी थोड्या प्रमाणात कमी झाली होती. परंतु गेली ३ दिवस झाले सातत्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली असून आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे २१ नवे रुग्ण आढळून आले असून यातील एक रुग्ण हा विटा येथील आहे.
गावनिहाय रुग्ण संख्या
दिघंची ०३
निंबवडे ०२
कौठुळी ०७
आटपाडी ०३
(सेवा आयसीयु ०१)
(शहर ०२)
य.पा.वाडी ०१
नेलकरंजी ०१
शेटफळे ०२
गळवेवाडी ०१
विटा (ता.खानापूर) ०१
एकूण २१
आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे १३ असून स्त्री रुग्ण ह्या ०८ असे एकूण २१ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज