पुरंदावढे ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष शिंदे

पुरंदावढे ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष शिंदेपुरंदावढे ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष शिंदे 


सदाशिवनगर/विष्णू भोंगळे  : पुरंदावढे ग्रामपंचायत उपसरपंच पदी संतोष महादेव शिंदे यांची सर्व बहुमताने निवड करण्यात आली. सौ. नंदा सुर्यकांत गरगडे यांनी उपसरपंच पदाचा राजनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.


पुरदावढे ग्रामपंचायतीवर सरपंच देवीदास ढोपे गटाचे वर्चस्व असल्यामुळे संतोष शिंदे यांची बिनविरोध उपसरपंच म्हणुन निवड करण्यात आली. निवडीनंतर संतोष शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेसPost a comment

0 Comments