सांगली जिल्ह्यात आज दिनांक 16 रोजी कोरोनाचे ८७ नवे रुग्ण, तर ३२ जण कोरोनामुक्तआटपाडी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सांगली जिल्ह्यात रुग्ण वाढू लागले आहेत. आज दिनांक १६ रोजी जिल्ह्यात कोरोनाचे ८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 • तालुकानिहाय रुग्णसंख्या 
 • आटपाडी १२
 • जत        २२
 • कडेगाव ००
 • क.महांकाळ ००
 • खानापूर        ०३
 • मिरज ०२
 • पलूस ००
 • शिराळा ०२
 • तासगाव        ०५
 • वाळवा ०९
 • म.न.पा. क्षेत्र ३१
 • एकूण ८७


सांगली जिल्ह्यात आजअखेर ४९ हजार ९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४६ हजार ८९२ रुग्ण कोरोना मुक्त सद्यस्थितीत उपचाराखाली ४३० रुग्ण

(टीप : सदरची माहिती ही दि. १६ रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंतची आहे)
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured