Type Here to Get Search Results !

‘या’ कंपनीतर्फे वृक्षारोपण



पुणे: येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी कुरुळी मुऱ्हेवस्ती सिध्देश्वर मंदिर जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पीआय ग्रीन कंपनीच्या वतीने वृक्षारोपण लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies