Type Here to Get Search Results !

ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचा इंग्रजांना दणका ; परफेक्ट कार्यक्रम करत इंग्लिश फलंदाजीची हवाच घेतली काढून ; विश्वचषकात होणार मोठे फेरबदल



नवी दिल्ली : विश्वविजेत्या इंग्लंडला स्वप्नात वाटणार नाही पराभवाला समोरे जावे लागले असून यामुळे विश्वचषकात होणार मोठे फेरबदल होणार आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा  कुटल्या. 


285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंडची अवस्था सुद्धा अत्यंत बिकट झाली. 4 बाद 91 अशी अवस्था 17.2 षटकांत झाली होती. अफगाणिस्तानच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. हॅरी ब्रुकने 61 चेंडूत 66 धावा करत इंग्लंडचा डाव सावरला. अफगाणिस्तानकडून फिरकीचा प्रभावीपणे मारा करण्यात आला. यामध्ये मुजीब, रशीद खान आणि नबीने तब्बल आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 

(बातमी अपडेट होत आहे)




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies