Type Here to Get Search Results !

अंत्यसंस्काराच्या वेळी लोक लागले डीजे लाऊन नाचायला; व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल...



 या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार जणांनी मृतदेहाला खांदा दिल्याचे दिसून येते. हे लोक मृतदेह खांद्यावर ठेवताच नाचू लागतात. तर दुसरीकडे ढोलताशाही वाजत आहे. एखाद्याचे लग्न किंवा वाढदिवस साजरा होत असल्यासारखे वातावरण आहे. या अंत्ययात्रेत कोणीही दुःखी किंवा रडताना दिसले नाही, हे आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोक असे का करत आहेत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies