Type Here to Get Search Results !

VIDEO: चालकाचं नियंत्रण सुटल्याने एसटी खड्ड्यात जाऊन आदळली



सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत आणि मुका मार लागला आहे. या अपघातानंतरचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


संबंधित बस सोलापूरहून लातूरच्या दिशेनं जात होती. दरम्यान, सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील कासेगाव जवळ हा अपघात झाला. चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने एसटी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली आहे. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले.


Video : खड्ड्यात जाऊन आदळलेल्या एस.टी. बस चा Video पाहण्यासाठी क्लिक करा.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies