सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून एका झाडातून चक्क पाणी येत आहे. मॉन्टेनेग्रोमधील डिनोसा गावात एक झाड १५० वर्षांपूर्वीचे जुने झाड आहे. विशेष बाब म्हणजे १९९० च्या दशकापासून या झाडातून पाणी वाहते आहे. तसेच मुसळधार पाऊस पडला की, या झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होतो. तसेच हे केवळ एक-दोन वर्षांपासून नाही, तर २० ते २५ वर्षांपासून घडते आहे.
There is an old mulberry tree approximately150years old in the village of Dinosa in Montenegro. This tree has been gushing water since the 1990's
— Science girl (@gunsnrosesgirl3) November 18, 2023
It sits on underground streams and its hollows act as a relief valve for the pressure that builds up after heavy rainfall… pic.twitter.com/1IFOztmXlF