या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका विहिरीत मगर दिसतेय. पण तुम्ही नीट दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही मगर पाण्यावर तरंगत आहे. ती मेल्याचं नाटक करत आहे.
हे पाहून कुणीही म्हणेल ही मगर मेली आहे. ही मगर मेल्याचं नाटक करत आहे. मगर मेल्याचं नाटक करते आणि जसं कासव जवळ येतं तसं ती कासवाचं तोंड आपल्या जबड्यात पकडते. बरोबर वेळ साधत मगरीनं कासवावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय.