Type Here to Get Search Results !

विश्वासघात : चतुर मगरीनं कासवाची क्षणात केली शिकार; कोणावरही विश्वास ठेऊ नये; व्हायरल व्हिडीओ एकदा पहाच...

 


सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. 


मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका विहिरीत मगर दिसतेय. पण तुम्ही नीट दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही मगर पाण्यावर तरंगत आहे. ती मेल्याचं नाटक करत आहे. हे पाहून कुणीही म्हणेल ही मगर मेली आहे. 


ही मगर मेल्याचं नाटक करत आहे. मगर मेल्याचं नाटक करते आणि जसं कासव जवळ येतं तसं ती कासवाचं तोंड आपल्या जबड्यात पकडते. बरोबर वेळ साधत मगरीनं कासवावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies