Type Here to Get Search Results !

तरुणींनाही लाजवेल असा आजीने केला भन्नाट डान्स; व्हिडीओ एकदा पहाच...

 


सध्या डान्सचा  व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजीचा उत्साह आणि ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल.


असं म्हणतात, आयुष्य एकदाच मिळतं. त्यामुळे भरभरून जगावं. वयाचं बंधन न ठेवता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा. आजीचा डान्स पाहून तुम्हालाही तेच जाणवेल.


हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये महिला तुफान डान्स करताना दिसत आहे. अशातच एका आज्जीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे.


 आजीने पंजाबी ड्रेस घातला असून ती पंजाबी डान्स करताना दिसत आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि ऊर्जा पाहून तरुणीसुद्धा तिच्या समोर फिक्या पडतील. आजीचा डान्स पाहून इतर महिलासुद्धा आजीकडे कौतुकाने बघताना दिसत आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies