Type Here to Get Search Results !

महिला थुंकली तरुणाच्या तोंडावर; तरुणाने असं काही केलं व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल...



या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण आणि तरुणीची चालत्या बसमध्ये सीटवरुन भांडणं सुरु आहेत. यावेळी सुरुवातील बाचाबाची सुरु असलेलं हे भांडण नंतर हाणामारीला उतरतं. यावेळी दोघंही एकायला तयार नसतात. दरम्यान यावेळी तरुणी चक्क तरुणाच्या तोंडावर थुंकते.


 मग काय तरुणालाही राग अनावर होतो आणि तो चक्क तिला बसमधून खाली ढकलतो. आणि तरुणी बसमधून खाली पडते. यावेळी इतर प्रवासाही घाबरल्याचे दिसत आहे.

 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies