Type Here to Get Search Results !

ओळखलात का या अभिनेत्रीला....


ओळखलात का या अभिनेत्रीला....
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन व संचारबंदी आहे. त्यामळे सर्व नागरिक घरामध्येच बसून आहेत. यामध्ये देशातील कलाकारसुद्धा आहेत. लॉकडाऊन असल्याकारकाने अनेक कलाकार आपली कला घरातच बसून सोशल मिडीयाच्या माध्यमातून दाखवत आहेत. त्यामध्ये आता भर पडली आहे ती अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची. तीच श्रद्धा कपूर ‘बागी’ फेम वाली. तीने आपल्या लहानपणीचे अनेक फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केले असून त्या फोटोना अनेक नेटीझन्स यांनी प्रतिक्रिया देत फोटो शेअर केले आहेत. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies