दिघंचीत प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाउन असून, देशात व राज्यात संचारबंदी आहे. यामुळे सालाबाद प्रमाणे दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथे होणारी शिवजयंती उत्सव व सामुहिक विवाह सोहळा कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे रद्द करण्यात आला. सुरक्षित अंतर ठेवत शिवप्रतिष्ठान कार्यालयात अत्यंत साध्या पध्दतीने प्रतिमा पुजन मोजक्या धारकऱ्यांच्या उपस्थित संपन्न झाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज