विवाहतेची दोन लहान मुलासह आत्महत्या  ; जत तालुक्यातील नवाळवाडी येथील घटना ; आत्महत्येचे कारण समजू शकले नाही 


विवाहतेची दोन लहान मुलासह आत्महत्या 
जत तालुक्यातील नवाळवाडी येथील घटना ; आत्महत्येचे कारण समजू शकले नाही 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
जत : जत तालुक्यातील नवाळवाडी येथे आईने आपल्या दोन लहान मुलासह विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी घडली आहे.
बेबीजान इब्राहिम नदाफ व.व. ३२, जोया इब्राहिम नदाफ व.व. ५ सलमान इब्राहिम नदाफ व.व. ३ असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. कर्नाटक राज्यातील बेबीजान विजापूर चे बेबीजान यांचे माहेर आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured